सप्तपदी. लग्न कार्यामध्ये रांगोळी आणि फुलांची रांगोळी असा संमिश्र सुरेख संगम म्हणजे सप्तपदी, ही एक अनोखी रचना इरा रांगोळी आर्ट्सने तयार केलेली आहे. सप्तपदी क्लासेस मध्ये तुम्ही काय काय शिकता येईल हे खालील प्रमाणे पाहू शकता.1. अक्षरलेखन कसे करावे 2. रंगसंगती कशी करावी 3. फुलं कशी घ्यावी 4. फुलांची कटिंग कशी करावी 5. रांगोळीची रचना कशी करावी 6. त्याचा आकार कसा घ्यावा 7. रंगसंगती आणि फुलांची मांडणी कशी करावी 8. अंदाजे किती फुले लागू शकतील
कालावधी अंदाजे 20 ते 22 दिवस.सप्तपदी शिकताना बेसिक रांगोळी येणे हे गरजेचे आहे, बेसिक रांगोळी येत नसल्यास आपण इरा रांगोळी आर्टस् बेसिक वर्ग शिकू शकता.
Note: After making your payment, please wait for a confirmation message (either "success" or "error") before closing the tab or window. तुमचे पेमेंट केल्यानंतर, कृपया टॅब किंवा विंडो बंद करण्यापूर्वी पुष्टीकरण संदेशाची प्रतीक्षा करा.