सप्तपदी. लग्न कार्यामध्ये रांगोळी आणि फुलांची रांगोळी असा संमिश्र सुरेख संगम म्हणजे सप्तपदी, ही एक अनोखी रचना इरा रांगोळी आर्ट्सने तयार केलेली आहे. सप्तपदी क्लासेस मध्ये तुम्ही काय काय शिकता येईल हे खालील प्रमाणे पाहू शकता.1. अक्षरलेखन कसे करावे 2. रंगसंगती कशी करावी 3. फुलं कशी घ्यावी 4. फुलांची कटिंग कशी करावी 5. रांगोळीची रचना कशी करावी 6. त्याचा आकार कसा घ्यावा 7. रंगसंगती आणि फुलांची मांडणी कशी करावी 8. अंदाजे किती फुले लागू शकतील
कालावधी अंदाजे 20 ते 22 दिवस.सप्तपदी शिकताना बेसिक रांगोळी येणे हे गरजेचे आहे, बेसिक रांगोळी येत नसल्यास आपण इरा रांगोळी आर्टस् बेसिक वर्ग शिकू शकता.'Saptapadi' is a unique creation by Ira Rangoli Arts—a beautiful blend of traditional Rangoli and floral Rangoli designs, perfect for wedding ceremonies. You can see what you will learn in the 'Saptapadi' classes below.
1. How to do the lettering 2. How to plan the color scheme 3. How to select the flowers 4. How to trim the flowers 5. How to design the Rangoli 6. How to determine the shape/outline 7. How to arrange the colors and flowers 8. Estimating the number of flowers required
Note: After making your payment, please wait for a confirmation message (either "success" or "error") before closing the tab or window. तुमचे पेमेंट केल्यानंतर, कृपया टॅब किंवा विंडो बंद करण्यापूर्वी पुष्टीकरण संदेशाची प्रतीक्षा करा.