Portrait Rangoli Level 1
1 रांगोळी काढण्यासाठी बसण्याची योग्य पद्धत.2 रांगोळी काढताना बोटांची आणि हाताची ठेवणं कशी असावी.3. रांगोळी कोणती घ्यावी.4 रांगोळी colour बद्दल माहिती.5 कलर कसे मिक्स करायचे.6 बदली कशी काढू शकता (still Life)7 फुलपाखरू 8 एखाद फळ कसे काढलं9. पण्याखलीची रांगोळी कशी काढावी10. निसर्ग चित्र11. एखाद कार्टून चे चित्र
1 Correct sitting posture for drawing rangoli. 2 How should be the placement of fingers and hands while drawing rangoli. 3. Which Rangoli should be taken? Information about 4 Rangoli colors. 5 How to mix colors. 6. How to transfer (still life) 7 butterflies 8 How to pick a fruit 9. How to draw Panyakhali Rangoli 10. Nature picture 11. A picture of a cartoon
Portrait Rangoli Level 2
१. रंग कसे मिसळायचे. २. वेगवेगळ्या आकारात रंग कसे भरायचे ३.ग्रिडिंग ४. लँडस्केप ५. बादली कशी काढायची ६. शॅडो इफेक्ट कसा करायचा ७. पाण्याचा थेंब ८. गणपती बाप्पा
Requirements for this class before join
Rangoli & Potrait Colour
Note- In this self study class you can not upload practice photo for our comment,otherwise syllabus is same.
या 'सेल्फ-स्टडी' (स्वयं-अभ्यास) वर्गात तुम्ही सरावासाठीचे फोटो आमच्या अभिप्रायासाठी (comments) अपलोड करू शकत नाही; त्याव्यतिरिक्त अभ्यासक्रम मात्र तोच आहे.
Note: After making your payment, please wait for a confirmation message (either "success" or "error") before closing the tab or window. तुमचे पेमेंट केल्यानंतर, कृपया टॅब किंवा विंडो बंद करण्यापूर्वी पुष्टीकरण संदेशाची प्रतीक्षा करा.