In this combo pack we learn
In Basic Rangoli
1. रांगोळी कोणती घ्यावी 2. कसे थांबवायचे 3. रांगोळी कशी सोडावी 4. बेसिक चिन्हे कशी आहेत 5. बेसिक चिन्ह कसे काढायचे 6. बेसिक चिन्हांमधून रांगोळी पूर्ण करा 7. रंगसंगती कशी असावी 8. कोणती चाळणी वापरायची 9. रांगोळी काढताना हात कसा असावा 10. कमी वेळेत रांगोळी कशी काढायची 11. रांगोळी काढण्याची योग्य पद्धत कोणती
In Advance Rangoli
गोपद्म, मोठी रांगोळी कशी काढावी.ॲडव्हान्स केंद्रवर्धिनी.शृंखला बेसिक.कलरमार्जिंग. अक्षरलेखन
how to make Gopadamadvance kendrawardhini big rangoli / double round shrukhala basic colour merginglettering
Requirements for this class before join
Rangoli & Powder Colour
Note: After making your payment, please wait for a confirmation message (either "success" or "error") before closing the tab or window. तुमचे पेमेंट केल्यानंतर, कृपया टॅब किंवा विंडो बंद करण्यापूर्वी पुष्टीकरण संदेशाची प्रतीक्षा करा.